डॉ. द. ता. भोसले यांचे मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे.त्यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही स्वरूपाचे कथालेखन केलेले आहे. ग्रामीण जीवन,विविध प्रवृत्तीची माणसे,नातेसंबंध ,ग्रामीण दोन्ही भागातील प्रथा,रूढी,परंपरा ,कुटुंबपद्धती , बदलते ग्रामीण जीवन हे डॉ. द. ता. भोसले यांच्या लेखनातील महत्त्वाचे विषय आहेत. |