Article Name : | |
नानासाहेब पेशव्यांच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा आरमाराचा नाश |
Author Name : | |
प्रशांत कोठे |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-4855 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
भारताच्या प्राचीन इतिहासाकडे पाहीले तर दक्षिण भारतात चोलांची सत्ता सामुद्रीक शक्ती साठी प्रसिध्द असल्याचे दिसते.त्यांचे आरमार उत्कृष्ट होते.त्याच्या भरवश्यावरच त्यांनी आग्नेय आशियातील अनेक बेटांवर जवळ जवळ १०० वर्षापर्यंत राज्य केले होते.१२ व्या शतकानंतर भारतीय सत्ताधिशांनी समुद्रकिना-याचे महत्त्व लक्षात घेतले नाही.परंतू १६ व्या शतकात जगाच्या इतिहासात सागरी वाहतुकीला महत्त्व प्राप्त झाले. |
Keywords : | |
- performance of entrepreneurship SMEs,
|