Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | साने गुरुजी यांच्या लेखनामागील प्रेरणा : एक दृष्टिक्षेप | Author Name : | | सदाशिव कि. कमळकर | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4934 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | साने गुरुजी यांची साहित्यसंपदा ही त्याच्या आत्म्याचा अविष्कार आहे. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजातील अनिष्ट रूढी व परंपरेवर प्रकाश टाकलेला आहे. समाजात असलेली पराकोटीची विषमता दुर व्हावी म्हणून त्यांनी अत्यंत डोळसपणे लिखाण केल्याचे दिसून येते, महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या परिस्थितीकडे इंग्रज सरकारचे लक्ष जावे म्हणून यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्र शासनाचे शेतकऱ्यांच्या अवनीतिकडे लक्ष जावून शेतकऱ्याच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये फरक पडावा म्हणून शेतकऱ्यात प्रबोधन घडवून आणण्यासाठी साने गुरुजींनी लेखन केले आहे. | Keywords : | | |
|
|