Article Name : | |
विदर्भाच्या तळेगांव – कोंढाळी पठारावरील आठवडी बाजार केंद्रांच्या ग्राहकांची व्यवहारीक भूमिका बाजार व सेवाक्षेत्रांचे भौगोलिक अध्ययन |
Author Name : | |
सुनील आखरे |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-4991 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
ग्राहक हा आठवडी बाजारातील सर्वात महत्वाचा घटक असुन तो आपल्या गरजांच्या पूर्ततेकरीता बाजारातुन वस्तुंची किंवा सेवांची खरेदी करतो. त्याच प्रमाणे काही ग्राहक बाजारातील मालाची ठोक खरेदी करून बाजार किंवा इतर ठिकाणी चिल्लर विक्री करतात या सारख्या विक्रेत्यंचा सुध्दा ग्राहकांमध्ये समावेश होतो. बाजार केंद्राच्या सभोवतालच्या प्रदेशातील ग्राहक आपल्या बाजार क्रियांच्या पुर्ततेसाठी बाजार केंद्राला भेटी देतात. |
Keywords : | |
|