Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | उमरगा तालुयातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा भौगोलिक दृष्टया अभ्यास, जि . उस्मानाबाद. | Author Name : | | सुनिल पांडूरंग सूर्यवंशी | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5022 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | जागतिकीकरण व मुत अर्थव्यवस्थेमुळे भारतीय कृषीक्षेत्रात मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.परिणामी भारतीय शेती अधुनिकीकरणाकडे वळू लागली .प्रगत भागात शेतीमध्ये बदलल्या कृषितंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. असे म्हणत असलो तरी मराठवाड्यातील सर्वसामान्य ग्रामीण शेतकऱ्याला आधुनिक शेतीचे कितपत ज्ञान प्राप्त आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे..शासन शेती विकासासाठी विविध उपाययोजना करत आहे. | Keywords : | | |
|
|