१८८० नंतरच्या काळात भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही कृषी क्षेत्रातील महत्वाची समस्या निर्माण झाली आहे. १८८७ ते २००६ या काळात १६६३०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या भारतातील अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. शेतकरी हा भारतीय लोकशाही व्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. संसदेवर निवडून जाणारे प्रतिनिधी हे शेतकऱ्यांचे मुले आहेत. |