२१ व्या शतकात उंबरठ्यावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड घडामोडी होऊन खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या संकल्पनांचा उदय झाला. खाजगीकरण, उदारीकरणाची परिणती जागतिकीकरणात करणारी प्रक्रिया हि संपूर्ण जगावर परिणाम करणारी आधुनिक युगातील दोन महायुध्दानंतरची सर्वात मोठी व सर्वव्यापी अशी वैश्विक घटना ठरली. |