ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
हैद्राबाद मुक्तीसंग्राम आणि स्टेट कॉग्रेस
Author Name :
राजेंद्र धाये
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5211
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु होतो. या अंतर्गत कलहाचा व कमकुवतपणाचा फायदा त्यांचाच दख्खनमधील एक सुभेदार निजाममुल्क घेतो आणि दगलबाजीने इ.स. १७२४ मध्ये स्वतःचे स्वतंत्र राज्य घोषित करतो. हैद्राबादला राजधानीचा दर्जा देतो, हाच भुभाग नंतर निजामाचे ‘हैद्राबादचे संस्थान’ म्हणून ओळखला जातो. पुढे याच निजामच्या आसफिया (आसफजाही) या घराण्याची हैद्राबाद संस्थानावर २२५ वर्षे अनिर्बंध सत्ता होती.
Keywords :
  • कोरबा,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.