ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
‘सागर’ यांच्या गझलांतील भावाविष्कार
Author Name :
शकील शेख
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5213
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मराठी साहित्यात ‘गझल’ हा काव्यप्रकार आज दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. मराठीत माधव ज्युलियन, सुरेश भट, ए.के.शेख, अजिज नदाफ, भीमराव पांचाळे, डी.एन.गांगण, संगीता जोशी, दीपक करंदीकर, बदिउज्जा बिराजदार, दिलीप पांढरपट्टे, मधुसूदन नानिवडेकर, सुधाकर कदम, श्रीकृष्ण राऊत अशा गझलकारांनी गझल लोकप्रिय केली. ’गझल’ किवा ‘गज्जल’ हा मूळ अरबी पद्यरच्चनेचा एक प्रकार असून तो अरबी भाषेतून फारशीत, फारशीतून उर्दूत आणि उर्दूमधून मराठीत आला.
Keywords :
  • हिंदू धर्मिय,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.