Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | मोगलकालीन चित्रकला : एक अभ्यास | Author Name : | | गौतम गोविंद सोनवणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5255 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | प्रस्तुत लेखांमध्ये संशोधकाने मोगलकालीन चित्रकलेच्या विकासाचा आढावा घेतला आहे. यामध्ये बाबर ते औरंगजेब या मोगल बादशहांच्या काळात चित्रकलेचा विकास व र्हास कसा होत गेला, याचा सविस्तर अभ्यास केला आहे. मोगल संस्थापक बाबराच्या काळात चित्रकलेचा उदय झाला. सम्राट अकबराच्या काळात ही कला पूर्णत: विकसीत झाली तिने राष्ट्रीय रूप धारण केले. | Keywords : | | |
|
|