कृषिक्रांती ही जगातील आद्य संस्कृती आहे. भारतीय अर्थ व्यवस्था ही प्रामुख्याने कृषी वरच अवलंबून आहे. भारतातील कृषी व्यवसाय अनेक वर्षापासून परंपरागत पध्दतीने केला जात आहे. 20 व्या शतकात जागतिक दृष्टीने कृषी विज्ञानात बरीच प्रगती झाली. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी विकासवरच भर देण्यात आला. |