ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
कविता अध्यापानातील गेयता
Author Name :
देविदास कचरू तारू , बावीस्कर चंद्रकांत राघो
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5330
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
विद्यर्थ्यांच्या अध्यापन करण्याचा विशिष्ट हेतु असतो. ज्याद्वारे कमी शब्दातून जास्त आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहचवता येतो.अलंकारिक भाषाप्रयोगाची अनुभूती याद्वारे विद्यर्थ्याना घेता येते.कवितेमध्ये यमक असेल तर अशा सर्व कवितांना गेय स्वरुपात सादर करणे अत्यंत सोपे असते गेय स्वरुपात कवितांचे सादरीकरण वर्गामध्ये केल्यास विद्यार्थ्यामध्ये कविताविषयी गोडी निर्माण होऊ शकेल. कवितेतील नवरसाची अप्रत्यक्षरित्या स्वअनुभव विद्याथ्यांना गेय स्वरुपात कविता सद्रीकरनाणे देता येणे शक्य आहे.
Keywords :
  • समाजजीवन,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.