Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | एकविसाव्या शतकात राष्ट्रसंताच्या विचारंची आवश्यकता | Author Name : | | रवींद्र देविदास डाखोरे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5332 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | मराठी हि वीरांची भूमि आहे. तशीच ती थोर संताचीच आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ , संत नामदेव संत तुकाराम यासारखे थोर पुरुष या भूमीत होऊन गेले. आपल्या वाणीने ,लेखणीने व कार्याने या संतानी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे स्वतंत्र बाण्याचे समाजसुधारक व समाजचिंतक होते. भारतीय समाजच्या उत्कर्षच्या त्यांना तळमळ होती. धर्म ,पंथ जाती यांच्यातील भेदमुलक भिंती ढासळून जाव्यात अनिष्ठ रूढी, परंपरा उच्छेद करून समाजजीवन उन्नत व्हावे यासाठी ते आयुष्भर झटले. | Keywords : | | |
|
|