ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
असहकार चळवळीमध्ये महाराष्ट्राचा सहभाग
Author Name :
कोडलकर अशोक विठोबा
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5416
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
सन १९०५ ते १९२० या काळात राष्ट्रीय चळवळीला लोकमान्य टिळकांचे नेत्रत्व लाभले होते. 1 ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. लोकमान्य टिळकांच्या नंतर राष्ट्रीय चळवळीला महाराष्ट्रात न.चि. केळेकर, खापर्डे, मुंजे, करंदीकर यांचे सामुदायिक नेत्रत्व प्रभावी ठरले नाही. त्यामुळे लवकरच महात्मा गांधीच्या नेत्रत्वाकडे लक्ष वेधले जाऊ लागले.
Keywords :
  • हैद्राबाद संस्थान,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.