Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | १९८० नंतरच्या ग्रामीण कथेतील समाज जीवनाचे दर्शन | Author Name : | | सुभाष विठ्ठल खिलारे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5442 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | ग्रामीण कथा हा साहित्य प्रकार साहित्यकलेच्या दृष्टीने महत्वाचा प्रकार आहे. ग्रामसंस्कृतीचे चित्रण करणे हे या ग्रामीण\ कथेचे वैशिष्टये ठरते म्हणूनच खेड्यातील निसर्ग, शेती, माणसाची मातीशी जोडलेली नाळ त्याची मातीशी असलेली बांधलकी, लोकाचार, तेथील सामाजिक, धार्मिक, राजकीय जीवन पद्धती, त्यांचा समस्या, मर्यादा, प्रश्न, एकूणच खेड्यातील संपूर्ण जीवन पद्धतीचा आविष्कार ग्रामीण कथेतून झालेला दिसतो. | Keywords : | | |
|
|