ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
सूफी विचारांचा सदारंग-अदारंगांच्या बंदिशींवरील प्रभाव
Author Name :
अर्चना माधव अंभोरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5486
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
‘भिन्नतेत विभिन्नता’ हा आपला बाणा, ‘विविधतेत एकता’ ही भारतीय संस्कृती. अनेकविध देशी-विदेशी, ताना-बानांनी विणलेले भारतीय संस्कृतीचे वस्त्र. या रुपातच आपल्या संस्कृतीचे सनातन स्वरुप दडलेले आहे. अनेकविध तत्व आपल्याकडे आलेत, त्यांचा आपल्या संस्कृती, कलांवर प्रभाव पडलेला आहे. सदारंग उर्फ नियामत खाँ, अदारंग हे संगीत जगतातील असामान्य प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व, त्यांच्या रचनांमुळे ख्याल शैलीचा अभूतपूर्व प्रचार झालेला आहे.
Keywords :
  • प्राचीनता,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.