Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | दलितांच्या प्रश्नाबाबत रा. ना. चव्हाण यांची भूमिका | Author Name : | | निलेश चंद्रकांत आढाव | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5490 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | रा. ना. चव्हाण यांनी संपुर्ण जीवनभर समाजाच्या कल्याणाचा विचार मांडला व्यक्तीने स्वत:हापुरते न पाहता समाज व देशहिताचा विचार प्रथम महत्त्वाचा मानला की स्वार्थ, संकुचितपणा, विषमता, अन्याय शोषण या गोष्टींना कोणत्याही प्रकारचे स्थान मिळत नाही. प्रत्येकाने बहुजन हिताचा विचार केला पाहिजे व समाजातील तरूण वर्गापुढे हा विचार सतत मांडला पाहिजे. रा. ना. चव्हाण यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. | Keywords : | | |
|
|