ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महादेव कोळी : एक आदिवासी जमात
Author Name :
लंगोटे अंजली पंढरीनाथ
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5532
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महाराष्ट्रात एकूण ४७ जमातीचा समावेश होतो. परंतू महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश सुधारणा कायदा १९७६ मधील परिशिष्टात दिलेल्या यादीप्रमाणे ४७ जातीचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र (The Scheduled Castes & Scheduled Tribes Order) (Amendment) act २००२ ( No १० of २००३) नुसार ही संख्या ४५ करण्यात आलेली आहे. महादेव कोळी समाजाची वैशिष्टयपुर्ण अशी संस्कृती आहे. महादेव कोळी समाज हा सहयाद्रीच्या कुशीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबक पर्यंत आढळतो. जव्हारलाही वस्ती आहे. बालघाट उर्फ महादवे डोंगरात महादेव कोळयाचे मूळ वस्तीस्थान आहे. अहमदनगर जिल्हयात महादेव कोळी समाज मोठया प्रमाणात आढळतो.
Keywords :
  • रंगीत चित्रपट,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.