Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | मराठी चित्रपटसृष्टी आरंभ | Author Name : | | लंगोटे विठ्ठल पंढरीनाथ | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5533 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र च्या रूपानं चित्रपट माध्यमाशी लोकांची ओळख दिली. भारतीय चित्रपटाचा पहिला आवाज लाभला प्रभात चित्र कंपनीच्या 'अयोध्येचा राजा' या चित्रपटमुळे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अभिनय या ही पेक्षा कॅमेऱ्याने घडवलेला एक चमत्कार याच दृष्टीनी लोकं चित्रपट बघायला येत, त्यालाच लोकांच्या दृष्टींनी अधिक महत्व होतं.चित्रपट बोलू लागण्यापूर्वी आणि बोलू लागल्यानंतरच्या सुरूवातीच्या काळत साधारणत: १९३०-१९४० च्या दरम्यान अयोध्येचा राजा, कालिया मर्दन, भक्त प्रल्हाद, माया-मच्छिंद्र, श्यामसुदंर, गोपाळकृष्ण यांसारख्या पौराणिक कथांवर आधारित चित्रपट लोकांच्या पंसतीस उतरले. 'सैरंध्री' हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट ठरला. भारतातील रंगीत चित्रपट मात्र दुसऱ्या महायुध्दानंतरच उदयास आले. | Keywords : | | |
|
|