साहित्य हे मानवी जीवनाचा आरसा आहे .मानवी जीवनाच्या व्यथा ,वेदना,सुख,दुख अशा विविध गोष्टी साहित्यातून व्यक्त होत असतात. साहित्यिक हा समाजाचा एक घटक असल्याने तो समाजातील विविध घटना प्रसंगांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. |