आधुनिक मराठी साहित्यामध्ये कथा वाड:मय प्रकारचा प्रारंभ विसाव्या शतकाच्या सुरुवातीस झालेली दिसतो.या कालखंडातील व्यामिश्र स्वरुपच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा मराठी साहित्यातील सर्वच वाड:मय प्रकारांवर जसा प्रभाव पडला आहे. तसाच ‘कथा’ वाड:मयारही प्रभाव पडलेली दिसतो. हे सांस्कृतिक पर्यावरण साहित्याच्या जडणघडणीला कारणीभूत असते. |