भारताच्या समृध्द कालखंडाचा सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा आमान्य विष्णूगुप्त कौटिल्य तथा आर्य चाणक्य याने आपल्या अर्थशास्त्र या राजनितीपर ग्रंथामध्ये राजा व राज्यपद्धती याविषयी वर्णन केलेले आहे. भारतात काही संस्थानिक राजांनी कौटिल्यास अभिप्रेत असलेले राजपद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेले दिसतात. |