ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
दलित साहित्य व आंबेडकरी प्रेरणेची मराठी साहित्य
naltrexone information partickcurlingclub.co.uk vivitrol uk
Author Name :
राजेंद्र आचार्य
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5605
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराट्रात जे सर्वकष बंड आणि वैचारिक आंदोलन दलित समाजात उभारले त्यातून दलित साहित्याचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये दिलेली धर्मातराची हाक आणि 1956 मध्ये त्यांनी बौध्द धर्मात केलेला प्रवेश यातून दलित समाजाच्या जाणिवा आपोआप बदलत गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यामुळे सर्व शोषित -पीडित वर्गाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. हया कालखंडानंतर सुरक्षित तरूणांची नवी पिढी उदयाला आली.
Keywords :
  • synthesize speech,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.