Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | शिक्षणाचे समाजशास्त्र | Author Name : | | बक्कम श्रावणी , गायत्री मेहता , वामन खांबे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5621 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | सामाजिक व सांस्कृतिक बदलतील शिक्षण हे महत्वाचे साधन आहे.. शैक्षणिक समाजशास्त्र शिक्षण प्रकियेतील महत्वाच्या असलेल्या संस्था, संघटना आणि सामाजिक आंतरक्रियावर प्रकाश टाकते. शिक्षणाच्या समाजशास्त्र सामाजिक संस्था व व्यक्तिचे अनुभव याचा शिक्षणावर कसा परिणाम होतो व त्यातून होणारी फलनिष्पत्ती याचा अभ्यास केला जातो तसेच शिक्षणाचे समाजशास्त्र सामाजिक वर्ग, संस्कृती, भाषा, पालकाचे शिक्षण, व्यवसाय व विद्यार्थीची संपादणुक याचा संबधाचा अभ्यास यामध्ये करते. | Keywords : | | |
|
|