ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
अमरावती जिल्हयातील पीक विविधतेच्या आकृतीबंधाचे भौगोलीक अध्ययन
Author Name :
वासुदेव जे. उईके
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5624
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
शेतीमध्ये पीकांच्या लावडीसाठी पीक निवड व क्षेत्रविस्तार हया बाबी महत्वाच्या ठरतात. ही पीक निवड व क्षेत्रविस्तार त्या प्रदेशातील प्राकृतिक रचना, मृदा प्रकार पावसाचे प्रमाण व शेतकऱ्यांच्या पीक निवडीसंबंधीचा दृष्टीकोन यावर अवलंबून असते. प्रस्तुत निबंधामध्ये अमरावती जिल्हयाच्या पीक विविधता आकृतीबंधचा अभ्यास करण्यासाठी भाटीया (१९६५) यांच्या प्रतीपादीत तंत्राचा अवलंब केला असून पीक विविधता आकृतीबंधचे विश्लेषण केले आहे.
Keywords :
  • Cypermethrin,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.