आपले अंगभूत गुणांमुळे भारताचे राष्ट्रपती या सर्वाच्च्पदी विराजमान झालेले आदर्श व्यक्तिमत्व, भारतीय तत्त्वज्ञान थोर भाष्यकार, वक्तृत्व शैलीने प्रेक्षेकांना मंत्रमुग्ध करणारे कुशल वक्ते, राजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक, भारताची प्रतिमा विदेशात उंचावणारे थोर तत्वचिंतक अशा राधाकृष्णन यांचे जन्म ५ सप्टेंम्बर १८८८ मध्ये आंध्र प्रदेशातील तिरूत्तनी या गावी झाला. |