ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
शालेय पोषण आहार योजनेची गुणवत्ता वाढीसाठी उपयोजना
Author Name :
सतीश फरांदे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5662
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात विविध शैक्षणिक योजना, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, ६ ते १४ वयोगटाच्या सर्व मुलांना शिक्षण व्यवस्था पुरविण्याचे शासनाचे घटनात्मक दायित्व, केंद्र शासनाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ व कृती कार्यक्रम १९९२ ही मार्गदर्शके ठरवून शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यात आली आहे. या प्रत्येक पायाभूत सोयी उपलब्ध करणे, मानवी घटक अधिक सबळ करणे आणि शिक्षणाचा दर्जा वाढविणे यावर भर दिला आहे.
Keywords :
  • नाटय आणि विनोदी,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.