Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | संगणक सहायक अनुदेशन-परिणामकारक पध्दतीचा चिकित्सक अभ्यासnaltrexone information go vivitrol uk | Author Name : | | उमराव मेटकरी | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5665 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | सध्याचे युग हे ज्ञानाच्या प्रस्फोटामुळे नवीन पिढीची ज्ञानाची भूक वाढली आहे. बाहेरच्या चकचकीत जगाचे भूरळ या पिढीला पडत आहे. ही पिढी माहिती मिळविण्यासाठी ती आद्यावत ठेवण्यासाठी समूह संपर्क साधने, इंटरनेट, मोबाईल, संगणक यांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. त्यामुळे या पिढीतील विद्यार्थ्याचे लक्ष वर्गात खेचून ते टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकालाही आपल्या अध्यापन पध्दतीत शैक्षणिक साधनात, तंत्रविमान, मल्टीमिडीया, संगणक सहायित अनुदेशन साहित्य या साधनांचा वापर करावा लागेल. ही साधने शिक्षकाला त्याचे अध्ययन-अध्यापनाचे कार्य प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहेत. त्या शिक्षकाची आधुनिक आयुदेच होत. | Keywords : | | |
|
|