ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
छ़त्रपती संभाजीकालीन प्रशासन
Author Name :
राजाराम सोनवणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5680
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
छत्रपती -शिवाजाप्रमाणे संभाजीराजांचे प्रशासन हे महाराष्ट्र धर्मावर आधारलेले होते. डॉ. कमल गोखले म्हणतात, ''देशाचा राजा म्हणून राजाने राजधर्म पाळवायाचा असतो. या राजधर्मात राज्याचे रक्षण, धर्मरक्षण, चोख न्यायदान, प्रजादक्षता, प्रजेचे अभय, रयतेची कळकळ इत्यादी अनेक कर्तव्ये समाविष्ट होतात'' ही सर्व कर्तव्ये संभाजी महाराजांनी पाळली. डॅा. सेन आपल्या "Sambhaji had subverted his father’s system of adminis- tration and he had no unind to improve it " हे सेन यांचे विधान अपुरे वाटते. कारण संभाजी महाराजांनी शिवकालीन प्रशासन कायम ठेवून ते समृध्द करण्याचा प्रयत्न केला. गो. स. सरदेसाई आपल्या ' उग्रप्रवृत्ती संभाजी ' या पुस्तकात लिहितात की, '' छ. संभाजीचा राज्यकारभार मराठी राज्याला हितकारक नव्हता.''
Keywords :
  • Buddhist analysis ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.