दिवसेंदिवस शहरीकरणाचा वगि वाढत चालाल आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेचा प्रश्न मोठ्या तीव्रतेने सुमारे उभा राहतो. यावर मात करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थिती सफाई कामगार मोलाची भूमिका पार पाडतात. त्यांपैकी पुणे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांचे शहर सफाईतील यागोदान लक्षात घेता त्यांना अनकि प्रकारची सामाजिक, आर्थिक, राजकीय आव्हाने पेलावी लागतात. |