Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | “वैनगंगा खोयातील भूमी उपयोजन,पिकांचे प्रकार आणि त्यांचा अनुक्रम” | Author Name : | | आशा बुधराम मडावी | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5816 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | भारत हा कॄषी प्रधान देश आहे|येथे कॄषीचे प्राथमिक कार्ये उदरपुर्ती आहे, जे अविष्कारापासुन आजही जसेच्या तसे राहीले आहे.ज्याचा उद्देश प्रकॄती प्रदत्त उत्पाादनाचा उपयोग करून मानवीय गरजांची पूर्ती करणे होय.या संशोधन अंतगर्त “वैनगंगा खोयातील भूमी उपयोजन,पिकांचे प्रकार आणि त्यांचा अनुक्रम”हा विषय निवडण्यात आला आहे|कॄषीला विकसित करण्याचे दॄष्टिने कॄषी विभिन्नताचे अध्ययन,विश्लेषण आणि विकासाच्या दॄष्टिने आवश्यक उपायाचा शोध आज आवश्यक ठरला आहे,आणि म्हणुन कॄषीला लहानलहान प्रदेशात विभक्त करून त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरले आहे.व म्हणुन कॄषीच्या सखोल अभ्यासासाठी वैनगंगेच्या खोयाची निवड केली.या विषयावर लघु संशोधन करणे आमचा प्रमुख उद्देश आहे. | Keywords : | | |
|
|