प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये बु-हाणपूर या राष्ट्रीय एकात्मतेचे धार्मिक पर्यटन केंद्र मानले जाते . या ठिकाणच्या मंदिराचे विशेषतः दोन भाग मानले जाते. एक म्हणजे हिंदु धार्मियांचे सिद्धयप्पा स्वामी आणि मुस्लिम धार्मियांचे दर्गा तर यांच्या एकत्रिकरणातून राष्ट्रीय ऐक्य कसे निर्माण होते व एकात्मतेला कशा पध्दतीने मदत होते. हे या संशोधन प्रबंधामध्ये मांण्याचा प्रयत्न केलेला आहे व या ठिकाणी धार्मिक , सामाजिक घटकांचा अभ्यास केलेला आहे. |