ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
अहिल्याबाई होळकर एक कुशल व न्यायनिष्ठूर प्रशासक
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5867
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
एका सामान्य धनगर कुटुंबात जन्म झालेली अहिल्याबाई होळकर घराण्याच्या सून बनल्यात. बाळबोध, गणित भूगोल अशा विषयांबरोबरच लष्करी आणि प्रशासकीय शिक्षण घेतले. अवघ्या 29 व्या वर्षी वैधव्य प्राप्त झाले तरी सती न जाता एका कार्यक्षम मुलास दत्तक घेवून स्वत: राज्यकारभार पाहिला. अनिष्ठ रूढी-परंपरांना आणि ब्राह्मण्यवादास विरोध करून वाटचाल केली. न्यायनिष्ठुरता, पराक्रम-धूर्त आणि मुत्सद्दीपणा, धार्मिक व सामाजिक सहिष्णुवृत्ती, कुशल आणि आदर्श राज्यकर्ती, शांततापिय व्यक्तिमत्व, पराक्रम अशा गुण असलेल्या अहिल्याबाईंनी एक यशस्वी राज्यकर्ती महिला म्हणून देशासमोर आणि समाजासमोर आदर्श घालून दिला.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.