Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या सभासदांचा कृषीविषयक आर्थिक अभ्यास | Author Name : | | श्रीकांत एस. चौधरी , अे.पी. सरोदे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-5977 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये शेतीसाठी शेतकज्यांना कर्जपुरवठ्याची अत्यावश्यकता असते सहकारी संस्थामार्फत गावोगावी, खेड्यापाड्यात शेतकज्यांना कर्जपुरवठा व्हावा असा प्रयत्न करण्यात आला यासाठी सरकारने कृषी वित्त पुरवठ्याची त्रिस्तरीय यंत्रणा निर्माण करून गाव पातळीवरील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था हा तिसरा स्तर असून कृषी वित्त पुरवठ्यात या संस्थांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. प्रस्तुत शोध निबंधामध्ये उद्दीष्टे, गृहीतकृत्ये, नमुना निवड, माहिती संकलन, समस्या व उपाययोजनांचा समावेश आहे. | Keywords : | | |
|
|