Article Name : | |
सोलापूरमधील 1930 च्या मार्शल लॉ कायदयाचा चिकित्सक अभ्यास |
Author Name : | |
रावसाहेब तुळशिरामा गडहिरे |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-5989 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये इतर कायदयापेक्षा 1930 चा मार्शल लॉ कायदा हा ऐतिहासिक दृष्टिकोतून अति’या महत्वाचा मानला जातो. स्वातंत्र्य चळवळीत सोलापूरचे योगदान मोठे आहे. 1930 च्या काळमाध्ये सोलापूरमध्ये अनेक घडामोठी झालेल्या दिसून येतात. म्हणून सोलापूर हे एक ऐतिहासिक शहर आहे. मराठी सामथ्र्याचे उगम स्थान म्हणून ज्या तीन जिल्हयाचा उल्लेख मराठी साम्राज्याच्या संबंधी विचार करताना इंग्रजांनी केलेल्या सोलापूरचा उल्लेख या शोध निबंधातून घेण्यात आलेला आहे. |
Keywords : | |
|