ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
खंडेश्वरी लेणी, लोणाड या लेणीतील शिल्प
Author Name :
सुनिल मधुकर पिसके
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6150
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
खंडेश्वरी लेणी लोणाड ही कल्याण या शहरापासून 14 कि.मी. अंतरावर कल्याण-भिवंडी रस्त्यावरील सावध नाक्यापासून डाव्या बाजूस सुमारे 1.5 कि.मी. अंतरावर जानवल गावात खंडेश्वरी नामक डोंगरात खोदलेली आहे. या लेणी 190 18' उत्तर अक्षांस व 730 08' पूर्व रेखांशावर आहेत.या लेणी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. या लेणीचा शोध जानेवारी 1875 मध्ये श्री. डब्ल्यु. एफ. सिल्केर यांनी लावला. (कुरेशी दुलारी : 2010; 243) कान्हेरी येथील लेणी क्र. 75 मध्ये एक शिलालेख खोदलेला आहे. या शिलालेखात उपासक सेठ अचल याची पत्नी लवनीका हिची लेणी, पाण्याची पोढी, स्नानपोढी यांची तिच्या कुटूंबियांच्या कल्याणार्थ देणगी याचा उल्लेख आहे. लवनीका हे नाव लोण या गावाच्या नावावरुन आले असावे जे कि सध्याचे लोणाड होय. (गोखले शोभना : 1991; 101-102).
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.