Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | ग्रामसभा- पंचायत राज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक | Author Name : | | बी.एस.शिंदे , शुभांगी राठी | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6194 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | ग्रामीण भागाची पुनर्ःउभारणी करण्याच्या हेतूने स्वा तँयानंतर लगेच समाजविकास कार्यक्रम आणि राष्टभीय विकाससेवा हे कार्यक्रम अंमलात आणलेत. या दोन्ही योजनांमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग असावा अषी अपेक्षा होती. यासाठी बळवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करुन अभ्यास व उपाय योजना सूचविण्यासाठी ही समिती होती. त्यांच्या शिफारशीनुसार ग्रामसभा प्रभावी असावी असे सूचविण्यात आले होते. पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा ही सर्वात खालचा व महत्वपूर्ण घटक होय. फार पूर्वीपासून भारतात गावाचा कारभार गावातील लोक करीत असून त्यासाठी ते गावसभा घेत असत. एकमेकांच्या अडचणी, गा-हाणी सांगत. त्यांचे निराकरण पंच किंवा वरिष्ठ ग्रामस्थ करीत असत. ते वयाने वृध्द व अनुभवी असत. तसेच लोकांषी चर्चा करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे इ. कार्ये ग्रामसभेत असत. | Keywords : | | |
|
|