Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | म. फुलेंच्या सत्यशोधक विचारांची प्रासंगिकताnaltrexone information go vivitrol uk | Author Name : | | राजेंद्र धाये | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6201 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | .स. पूर्व 6 व्या शतकात गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना करून भारतीय जनमाणसात विवेकाधिष्ठ तर्क विचाराच्या बिजारोपणाची पायाभरणी केल्याचे स्पष्ट होते. या विचारधारेतूनच नवसमाज निर्मितीची दारे खुली होण्यास सुरूवात झाली. ही विचारधारा राष्ट्र व समाज विकासासाठी आवश्यक ठरल्यामुळे सम्राट अशोकानेही इ.स. पूर्व तिस-या शतकात याच विचारधारेचा स्विकार करुन समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण केल्याचे दिसून येते. अज्ञानामध्ये होरपळणा-या समाजाला जोपर्यन्त ज्ञानदृष्टी मिळत नाही, तोपर्यंत आपल्या विचारांच्या कक्षा रूंदावता येत नाहीत. किंबहुना प्रगतीचे शिखर ही पादांक्रात करता येत नाही. सम्राट अशोकाच्या नंतर हा विचार प्रवाह खंडीत होते की काय अशी शंका भारतीय समाजात निर्माण झाली होती. | Keywords : | | |
|
|