Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्योध्दाराचे कार्य | Author Name : | | ज्योती एस. अनिरूध्द | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6217 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | दि.23 एप्रिल 1873 मध्ये कर्नाटकातील जमखंडी येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला. इ.स.1891 मध्ये मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जमखंडी हायस्कूलमध्ये अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. पुढे इ.स. 1893 ते 1898 या काळात पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात शिक्षण घेऊन ते इ.स. 1898 मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्याच वर्षी पुणे येथेच त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. मध्यंतरी इ.स.1895 मध्ये पुणे येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले. प्रार्थना समाजिस्टांमुळे इ.स. 1901 ते 1903 या काळात मँचेस्टर येथील ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण, तौलनिक धर्मशास्त्र, भाषाशास्त्र इ. विषयांचा अभ्यास करण्याची संधी शिंदेंना मिळाली. इ.स.1903 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबई प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून काम सुरू केले. | Keywords : | | |
|
|