Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | बालकवी आणि वर्डस्वर्थ यांचा तुलनात्मक अभ्यास | Author Name : | | शिवाजी तुकाराम पाटील | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6318 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ केशवसुतांपासून झाला, असे विधान सामान्यत : केले जाते. असे विधान करताना आपल्या डोळयासमोर काही गोष्टी असतात. केशवसुतांनी कविजाणिवेला मिळवून दिलेले आत्मनिष्ठतेचे भान ही प्रमुख गोष्ट होय. केशवसुत समकालीन आणि उत्तरकालीन कवीवर त्यांचा प्रभाव होता. रेव्ह.ना.वा. टिळक, गोविंदाग्रज, बालकवी हे अशा प्रभावित कविंमंडळापौकी प्रमुख कवी. अट्ठावीस वर्षाचे अल्प आयुष्य बालकवींना लाभले. त्यात दहा - अकरा वर्षे त्यांनी कविता लेखन केले. त्यांच्या कवितांची एकूण संख्या 163 आणि या कविता विश्वाच्या मर्यादाही सहज जाणवाव्यात इतक्या ठसठसीत. 1918 ते 1990 या कालखंडात लिहिल्या गेलेल्या कवितांचे समीक्षात्मक मूल्यमापन होत आलेले दिसते. | Keywords : | | - बालकवी,वर्डस्वर्थ,केशवसुत,समकालीन आणि उत्तरकालीन,
|
|
|