ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
राष्ट्रीय राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय महिला व्हॉलीबॉल खेळाडूच्या सामाजिक-आर्थिक स्तराची तुलनात्मक अभ्यास
Author Name :
शिल्पा ग. कुकडे , मोहन डी कडवे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6331
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
खेळाकडे केवळ मनोरंजन, छंद व फावला वेळ घालवण्याचे साधन म्हणून पहावयाचा दुष्टी कोन मागे पडत चालला आहे. मर्यादित वेळे व कार्यशक्ती खर्च करण्यामुळे खेळाडूंच्या दर्जात व कार्यक्षमतेत मोठी भर पडत नाही व कौशल्य उंचावल्यावरही मर्यादा पडतात. या उलट सिद्धी प्रेरणेने झपाटलेल्या खेळाडूंचा प्रयत्न अधिक गतिमान, अधिक भाग्यशाली , अधिक उंच टप्पा कसा गाठता येईल याकडेच लागल्याने ते हे ध्येय गाठण्यासाठी अधिक कष्ट घेत असतात
Keywords :
  • राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडूं,महिला व्हॉलीबॉल खेळाडूं,सामाजिक-आर्थिक,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.