Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | भटक्या विमुक्तांची कादंबरी - अस्तित्वासाठीचा संघर्ष | Author Name : | | राजकुमार किशनराव यल्लावाड | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6429 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | मराठी साहित्यामध्ये स्वातंत्र्यत्तोर कालखंडामध्ये अनेक साहित्यप्रवाह निर्माण झाले ख-या अर्थाने साहित्याला सर्वसामान्य माणसाचा चेहरा प्राप्त झाला फक्त आशयाबाबात नाही तर भाषा, विषय, प्रदेश, बोली रचनातंत्र अशा विविध घटकांनी त्या त्या साहित्य प्रवाहाची दिशा निश्चित केली. याच साहित्य प्रवाहांनी मराठी साहित्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली. त्यात प्रामुख्याने दलित, स्त्री, ग्रामीण व आदिवासी साहित्य प्रवाहाची नेहमी चर्चा होतांना आढळते मात्र भटक्या विमुक्तांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या अंगाने तसेच जातबहिष्कृत पणाला भिक न घलता जेव्हा हा वंचित, मागास, अज्ञानी भटका समूह अभिव्यक्त होऊ लागला तेव्हा समाज, अभ्यासक, विचारवंत व वाचकही भांबावून गेला. एका अनोख्या अज्ञात सामाजजीवनामुळे मराठी साहित्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली लक्ष्मण माने (उपरा), लक्ष्मण गायकवाड (उचल्या), भीमराव गस्ती (बेरड) किशोर काळे (कोल्हाटयांच पोर) संतोष पवार (चिरा) सौ. जनाबाई गि-हे (मरणकळा) आदीच्या आत्म कथनामुळे मराठी साहित्याला समृध्दता आणि नवा आयाम प्राप्त झाला. | Keywords : | | - भटक्या विमुक्त,मराठी साहित्य,अज्ञानी भटका,
|
|
|