ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
अकोला जिल्हयातील कापूस उत्पादक शेतक-यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन
Author Name :
प्राजक्ता वि. पोहरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6472
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
कृषी व औघोगीक क्रांतीचा कणा समजले जाणारे कपाशी हे भारतातील महत्वाचे पीक आहे. भारतातील अंदाजे 60 हजार कोटी मनुष्य बळ कापसाच्या उत्पादन प्रक्रीयेमध्ये व कापड उद्योगामध्ये सहभागी आहेत. कापड उघोगातील मुख्य कच्चा माल कापूस आहे. वनस्पती तेल निर्मितीकरिता सरकी महत्वाची असल्यामुळे कपाशी हे महत्वाचे नगदी पीक आहे.तसेच कापसाचा उपयोग पॅड निर्मितीसाठी, प्लास्टीक, कागद बोर्ड,बियांवरिल लवश औषधी, सुत,धागे,उत्पादनात तसेच जनांवरांसाठी लागनारी ढेप निर्मीती करिता देखिल केला जातो. कपाशीच्या झाडापासून आपणास अनेक उपउत्पादने विविध पदार्थ, वस्तु तयार करिता येतात. अकोला जिल्हयात पुर्वी दोन कॉटन मिल दोन सुतगीरण्या अस्तीत्वात असल्यामुळे शेतक-यांच्या कपाशीला चांगली मागनी व कीमंत होती. व पंरपरागत बियाण्यांचा खर्च कमी असल्यामुळे ते त्यांना फायदेशीर होते. परंतु दोन्ही कापड गीरण्या बंद पडल्या व दोन्ही सुतगीरण्या देखील बंद पडल्या. कपाषीचा वाढता उत्पादन खर्च व अनिश्चित भाव यामुळे शेतक-यांचा कपाशी कडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक स्वरूपाचा दिसुन येतो.
Keywords :
  • कापूस उत्पादक ,आर्थिक स्थितीचे अध्ययन,औषधी, सुत,धागे,उत्पादन,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.