Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | प्राचीन भारतातील दागदागिने आणि अलकांराची परंपरा ( सिंधू व वौदिक संस्कृती , मौर्य व गुप्त काळ आणि सातवाहन काळ) | Author Name : | | तुकाराम नारायण शिंदे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6473 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | पुरातन काळापासून भारतीय लोक सांस्कृतिक परंपरा जपत आलेले आहेत.प्राचीन काळात विविध अलंकाराने विभूषित परंपरा भरतीयांच्या दाट परिचयाची होती. प्राचीन भारतात स्त्री व पुरुष स्वत:ला सुशोभित करण्यासाठी अलंकार परिधान करीत असत.दागिन्यांमुळे सुंदरता अधिकच खुलून दिसते. तत्कालिन स्थितीत गरीब लोक साधे चांदीचे ,तांब्याचे आणि पितळेचे दागिने घालत असत आणि श्रीमंत लोक मौल्यवान खडयांचे आणि सोन्याचे दागिने घालत असत. भारतीयांची कलेबद्दलची ओढ आणि विविधरंगी दागिन्यावरील प्रेम दागदागिन्यां वरून पाहावयास मिळते. याच अनुषंगाने प्रस्तुत ठिकाणी प्राचीन भारतातील विशषत: सिंधू व वौदिक संस्कृती मौर्य व गुप्त काळ आणि सातवाहन काळातील दागदागिने आणि अलंकाराची परंपरा कशी होती याचाआढावा घेतला आहे. | Keywords : | | - प्राचीन भारतातील दागदागिने ,अलकांराची परंपरा ,भारतीय लोक सांस्कृतिक,
|
|
|