Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रक्रिया: बीड जिल्हयातील लोकांच्या जागृतीचा अभ्यास naltrexone information go vivitrol uk | Author Name : | | अरुधंती पाटील , साळुंके हनुमंत अंगदराव | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6474 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत लोकाधारीत देखरेख व नियोजन प्रक्रियेची सुरुवात ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यसेवेमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी झाली आहे. नविन संरचनेनुसार गाव प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका,जिल्हा या प्रत्येक पातळीवर लोकाधारीत देखरेख यासाठी समिती गठित करण्यात आली झालेल्या कामाच्या प्रतीचा आढावा या प्रक्रियेत ठरविला जातो .आरोग्यसेवावर देखरेखाच्या विविध पध्दती आहेत यात आरोग्य कर्मचारी व त्यांचा अहवाल वरिष्ठांना देतात, आरोग्यविभागामार्फत एखादया अभ्यासु संशोधन करणाज्या संस्थेकडे देखरेखीची जबाबदारी सोपवली जाते आणि याशिवाय तिसरी पध्दत म्हणजे आरोग्यसेवाबद्दल प्रत्यक्ष लाभार्थीची मते जाणुन घेण्यात येतात. आरोग्यसेवेचे लाभार्थी म्हणजे विविध पध्दतीचा वापर करुन आपली मते नोंदवितात. यांना लोकाधारीत देखरेख म्हणता येईल. या लोका व्दारे आरोग्यसेवांच्या देखरेखीची पुढील वौशिष्टये आहेत. | Keywords : | | - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान,लोकांच्या जागृतीचा अभ्यास ,लोकांच्या आरोग्यसेवा,अभ्यासु संशोधन ,
|
|
|