ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
सावधान! पृथ्वी तापते आहे...
Author Name :
जाधव बबन भिवसेन
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6478
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आज जागतिक तापमानवाढ संपूर्ण जगाला ग्रासणारी समस्या बनली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरण समस्या, पर्जन्य समस्या, जैविक -हास, विविध गंभीर आजार अश समस्या निर्माण होत आहेत. पृथ्वीवर अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झालेली आहे. याचे पुरावे अंटाक्र्टिका च्या बर्फाच्या स्तरात मिळतात. तापमान वाढ ही सुमारे 135 वर्शापासून होत आहे. ही वाढ होत असल्याचे सॅन दिएगो येथील स्क्रिप्स इन्स्टिटयूट ऑफ ओशिनोग्राफी सेंटर या संस्थांनी केलेल्या संशोधनात आढळले आहे. पूर्वीच्या काळी तापमान वाढ ही नैसर्गिक कारणामुळे तर सध्द्या होत असलेले तापमानवाढ ही मानवाच्या कृतीमुळे होत आहे. ‘इंटरगव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेंट चेज’च्या अहवालानुसार विसाव्या पर्यावरण समस्या शतकादरम्यान तापमानात 0.8 डिग्री सेल्सियसने वाढ झाली आहे. विविध अंदाजानुसार इ. स. 2100 पर्यंत तापमानात 1.5 ते 5.9 डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.
Keywords :
  • पर्यावरण समस्या,पर्जन्य समस्या,जैविक -हास,स्क्रिप्स इन्स्टिटयूट ऑफ ओशिनोग्राफी सेंटर,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.