Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | ”केंद्रिय कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंब व्यवस्थेवर होणारा परिणाम - एक समाजशास्त्रीय अध्ययन“ | Author Name : | | चंद्रशेखर सुंदरलाल मालवीय व संजय एस. दुधे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6479 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | आज संपूर्ण जग समस्यांनी ग्रस्त आहे. जसे गुन्हेगारीची समस्या ही जवळपास सर्वच देशांमध्ये आहे. फरक एवढा आहे की, त्याचे स्वरूप, प्रकार आणि तिव्रता हे वेगवेगळया प्रकारचे आहे. परंतु सामाजिक समस्या ह्या संपूर्ण जगात आहेत. त्यामुळे ह्या सामाजिक समस्यांचे अध्ययन वैज्ञानिक दृष्टीकोनातून करण्यात येऊ लागले आहे. प्रस्तुत संशोधन कार्यात हाताळलेली समस्या ही व्यक्तिच्या विचलनात्मक वर्तनाशी संबंधीत असून मूल्यांशी विसंगत वर्तन केल्यामुळे त्याचे समाजावर कोणकोणत्या प्रकारचे अनिष्ट परिणाम होतात हे दर्शविते. प्रस्तुत अध्ययन हे गुन्ह्याशी संबंधीत असून गंभीर गुन्हे केल्यामुळे व्यक्तिच्या कुटूंबाला कोणकोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते? गुन्हेगार व्यक्तिवर त्याचा काय परिणाम होतो? तसेच त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतो? त्यांच्या कुटुंबाला कोणकोणत्या कुटूंबविषयक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो? गुन्हे करणा-या व्यक्तिंची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? गुन्हेगार व्यक्ति कषा प्रकारच्या कौटूंबिक व सामाजिक वातावरणा. तली आहे? इत्यादी गोष्टीचा अभ्यास प्रस्तुत संशोधनाद्वारे करण्यात आला. त्याकरिता अध्ययनकत्र्याने नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटूंबाचे समाजषास्त्रीय अध्ययन करण्यात आले. | Keywords : | | - केंद्रिय कारागृह,जन्मठेपेची शिक्षा,कैद्यांच्या कुटुंब,
|
|
|