Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | महाराष्ट्रातील जैन तीर्थक्षेत्रांचा संक्षिप्त आढावा | Author Name : | | कबाडे साईनाथ शंकरराव | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6499 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | भारतीयांनी आपली संस्कृती, परंपरा, साहित्यांबरोबरच विविध धर्म, भाशा, प्रांत अशा अनेक गुणांनी वेगळेपण जतन केलेले आहे. या भारतीय संस्कृतीस वेगळेपण प्राप्त करून देण्यास येथील परंपरा, भाशा, प्रांत आणि धर्माची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण भारतात उदयास आलेल्या धर्मांचे तत्वज्ञान सर्व मानवास अधिक प्रगल्भ करतात. भारतात हिंदू, जैन, बौध्द आणि शीख अशा धर्माचा उदय आणि प्रचार, प्रसार झाला आहे. आपणास या धर्माची जाणीव, ओळख, येथील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, स्तुप, लेण्या, गुरूद्वारे करवून देतात. सोबतच भारताबाहेर उदयास आलेल्या परंतु भारतात आढळणा-या ख्रिश्चन, इस्लाम, पारसी धर्माची धार्मिक स्थळे व त्यांची विविध स्थापत्ये भारताच्या इतिहासाची संपन्नता स्पष्ट करतात. | Keywords : | | - आपली संस्कृती,भारतात हिंदू,जैन,तीर्थक्षेत्रे,स्तुप,लेण्या,गुरूद्वारे,
|
|
|