ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
संगीत सम्राट तानसेन रचित निवडक धृपद रचना – एक अनुशीलन
Author Name :
अर्चना माधव अंभोरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6501
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
काव्य आणि संगीताचा संबंध अनन्यसाधारण आहे. काव्याचा संबंध शब्द आणि अर्थीशी आहे तर संगीताचा स्वर आणि तळाशी आहे- संगीत सम्राट तानसेन वाग्येयकार आणि गायकाच नव्हते तर उच्च कोटींचे कवी होते. तानसेनांनी रचलेल्या धृपद रचनांमुळे धृपद शैलीच्या प्रचार प्रसाराचा किर्तीसुगंध केवळ ग्वाल्हेरपर्यतच मर्यादित न राहाता संपूर्ण देशभरात फैलला
naltrexone information partickcurlingclub.co.uk vivitrol uk
Keywords :
  • धृपद शैली,तानसेन,बाग्येयकार,कवित्व गुण इ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.