ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
ज्ञानेश्वरांच्या विरहभावना प्रकट करणा-या विराण्यांची वैशिष्ट्यो
Author Name :
एकनाथ सयाजी ढोणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6511
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मराठी संतांनी मध्ययुगीन महाराष्ट्रा मध्ये भक्तिमार्गाची स्थापना करून एका नव्या युगाचा प्रारंभ केला. लोकजीवनाला नवे वळण लावण्याच्या हेतूने विविध धर्मपंथ या काळात उदयाला आले. उत्तर आणि पूर्व भारतामध्ये ‘मधुराभक्ती’ नावाचा संप्रदाय या काळात अतिशय लोकप्रिय होता. बंगालमध्ये चैतन्य प्रभूच्या काळात ही प्रवृत्ती पूर्ण विकास पावली आणि सा-या उत्तर/पूर्व भारतात दोन-तीनशे वर्षेपर्यंत या भक्तिविचाराने अधिराज्य प्रस्थापित झाले.
naltrexone information where can i buy naltrexone vivitrol uk
Keywords :
  • ज्ञानेश्वर,मराठी संत,मध्ययुगीन महाराष्ट्रा,धर्मपंथ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.